श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित. श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग हा भक्ती , ज्ञान , वैराग्य नाम, जप, तप, यज्ञ सेवा यांच्या अनुषंगाने कार्य या गुरुप्रणीत मार्गाचे मूळ “भगवान दत्तात्रेय” असून श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ महाराज, ब्रम्हीभूत पिठले महाराज, सदगुरू प.पू. मोरेदादा अशी गुरु परंपरा आहे. Jankalyan Yojana Balsanskar v Yuva prabodhan Dindori pranit swami samarth seva kendras' Detail info of 18 diferent sections
Social Plugin