रथ सप्तमी

* रथ सप्तमी -


स्थत्तप्तमी म्हणजे साक्षात तेजाची पूजा करण्याची थोर परंपरा आहे. या दिवसाला सूर्याचे महत्त्व आहे. कारण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने त्याचा संबंध जाणून घेण्याची गरज आहे. यात्ताठी यासूर्य नवरात्रीची प्रथा आहे. संक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत सूर्याचे पूजन अर्चन, दान, धर्म, अर्घ्य, गंगास्नान केले जाते. सूर्याच्या पूजेने, आराधनेने, दर्शनान सौरस्नानाने अनेक व्याधी, रोग नाहीसे होतात. डोळ्यांचे, त्वचेचे, हाडांचे आरोग्य सुधारते,


त्वचेचे तेज वाढते, सूर्य हा प्रकाश, ज्ञान, तेज, उष्णता, सातत्य, परोपकार, सामर्थ्य याचे प्रतिक आहे. आपल्या जीवनातील अज्ञान, अंधार तो नाहिसा करतो. त्याची कृपा, सातत्य, परोपकाराचा आदर्श आत्मसात करावा हे उद्दीष्ट आहे.


सूर्य हा सर्व प्राणीमात्रांचा प्राणदाता आहे, त्याच्यामुळे अन्नधान्य पिकते, वृक्षवेली वाढतात, सूक्ष्म जीवाणूंचा नाश होतो, घाणीचा, कोंदटपणाचा वास यांचा नाश होतो. आरोग्य लाभते म्हणून त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'रथसप्तमी' हे नवरात्र साजरे करतात. यात स्तोत्र मंत्रांचे पठन करून आरोग्य, बुद्धिचे तेज वाढवितात.


सूर्य हा महान कर्मयोगी आहे. कर्मयोगाचा आदर्श, प्रेरणा देणारा आहे. निरपेक्षपणे कर्तव्य करणारा, उपकारदाता आहे. सूर्यचा हा गुण आपण शिकला पाहिजे. अनंत उपकार करूनही तो निर्विकार, नम्र आहे. विश्वाला प्रकाश देणाऱ्या या सूर्यदेवतेत गर्वाचा अभाव आहे, त्याच्या उपासनेमुळे व्यक्तीचा विकास होतो. मन, बुद्धी, शरीर विकसीत होते. बुद्धी तेजस्वी, प्रतिभासंपन्न होते. सूर्यपूजा हे भावाचे द्योतक आहे. मानव जातीवर केलेल्या अनेक उपकारांच्या बदल्यात मानव सूर्याची काय सेवा करु शकतो? म्हणून त्याचे सूर्याला पूजनीय मानून अर्घ्य द्यावे, भाववंदना करावी व जीवनशक्ती जागृत करून कर्मयोगाचा प्रकाशपुंज होण्याचा आदर्श घ्यावा.

रथ सप्तमी हा हिंदु सण सुर्याला समर्पित आहे व माघ शुद्ध सप्तमीला येतो. रथसप्तमी हा सुर्या च्या उपासनेचा दिवस आहे. पुराणात असे सांगितले गेले आहे की अदिती व कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा जन्म या दिवशी झाला. 

या रथसप्तमीलाच काही जण माघ सप्तमी, पुत्र सप्तमी, एक अर्क सप्तमी किवा सुर्य जयंती असे सुद्धा म्हणतात. भारतीय पुराणात असे सांगितले जाते की सूर्य देव सोन्याच्या रथात प्रवास करतात आणि त्याचे सारख्य अर्जुन करतो

रथ सप्तमी दोन शब्दाने तयार होते. ऐर २) सप्रमी माघ शुद्ध सप्रमीला येतो म्हणज व दुसरे कारक सुर्यदेवाऱ्या सोन्याच्या रखाला खात घोडे असतात म्हणून सप्तमी या दिवशी सुर्याची उपासना केळी जाति - सुर्यालय अर्घ्य दिले जाते, या दिवासी सुर्योदया पूर्वी उठून अधोल करून सुर्याची उपासना करतात. हा सब मकरसंक्राती पासून साजरा करण्याची पद्धत आहे.


बरेच लोक कुलाचार कुलधमानुसार सुर्याची पुजा करतात सकाळी बाहर ऑफ सूर्यदेवाची प्रतिमा कांगोळी ते काढून त्याची पंचोपचार पूर्जा अर्चा करुन खिर पुरणपोळीचा नैवेदय दाखवता हा हा नौवेदय पूर्ण हुन पुजा मेऊन प्रसाद ग्रह करतात (-Trad sqrt(2) ) काही लोक सुर्यनारायणाचे रोट असेही म्हातात).


या सजाली रांगोळीचे विशेष महत्व आहे. सुर्याची खात बसलेली रांगोळी ही काढतात. पारंपारीक रांगोळी देखील आहे. सुर्यदेवाचे नटकेच उत्तरायणात हावेश केलेला असतो. चिमार्च ते शजून दकिवायत) आने सुर्य देवाप्रती हतराता व्यक्त करण्याचा दिवस म्हारो खसप्रमी होय.


सूर्य हा निर्माातिील सर्वात मोठा तारा असून तो सयंत्रकारीता आहे- शिवाय सर्व ग्रह तप्पासोबत सर्व विखाला प्रकाश मानि उपकतेने उजळून एकतो. आणि म्हणून्य वर्षातुन एकदा हा सुर्याची कृताला


पवत करण्याचा दिवस रथसप्रमी. :- सुर्याला अर्थ दिल्याने, सुर्याचे पुजन केल्याने पुजन, अर्चन, दान 1 प, अध्ये, तसेच सुर्याच्या दर्शनाने रोग नाहिसे होतात. डोळ्यांचे आरोग्य सुधारते, त्वचेचे तेज वाढते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या